मित्रांचीच झाली ‘गोची’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2016 22:53 IST2016-03-15T05:53:01+5:302016-03-14T22:53:01+5:30

रणबीर कपूर आणि कॅटरिना कै फ यांच्यात सतत वाद आणि भांडणे सध्या सुरू असून त्यांच्यात सेटवरही अबोलाच निर्माण झाला ...

'Gachi' happened to friends! | मित्रांचीच झाली ‘गोची’!

मित्रांचीच झाली ‘गोची’!

बीर कपूर आणि कॅटरिना कै फ यांच्यात सतत वाद आणि भांडणे सध्या सुरू असून त्यांच्यात सेटवरही अबोलाच निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणात दोघांच्या मित्रांची मात्र गोची झाली आहे. नेमकं कुणाला समजवावं हेच त्यांच्या मित्रांना कळत नाहीये.

ते सध्या ‘जग्गा जासूस’ चित्रपटासाठी शूटिंग करत असून ते एकमेकांशी आता बोलत देखील नाहीत. अयान मुखर्जी या दोघांच्याही जवळच्या असलेल्या मित्राची तर खुप अडचण होते.

सुत्रांनुसार, डिझायनर कुणाल रावळ हा त्यांचा कॉमन मित्र असून त्याने अनेकदा त्या दोघांमधील टेंशन थोडे कमी करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मोरोक्को येथे दोघांचा एकत्र शूटींगचा दिवस होता. ‘रणबीर लखनऊ येथे त्याच्या आगामी चित्रपटासाठी अनुष्का शर्मा आणि ऐश्वर्या रॉय बच्चन सोबत शूटिंग करत आहे. तो आणि कॅटरिना त्यांचे शूट्स वेगवेगळे शूट करत आहेत. 

Web Title: 'Gachi' happened to friends!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.