'अजहर'मधील प्राचीचा फस्र्ट लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 05:15 IST2016-01-16T01:11:49+5:302016-02-06T05:15:24+5:30
माजी क्रिकेटर मोहम्मद अजहरू द्दीन यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये अभिनेता इमरान हाश्मी अजहर ची भूमिका करतोय. त्याने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा ...

'अजहर'मधील प्राचीचा फस्र्ट लूक
म जी क्रिकेटर मोहम्मद अजहरू द्दीन यांच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये अभिनेता इमरान हाश्मी अजहर ची भूमिका करतोय. त्याने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यात अजहरूद्दीनची पहिली पत्नी नॉरिन हिच्यासोबतचा एक सीन शूट करण्यात आला आहे. मागील बाजूला मस्जिद आणि फोटोला कॅप्शन टाकलेले आहे,' अ शॉट ऑफ नॉरिन फ्रॉम अजहर.. जुन्या हैदराबादमधील हे एक दृश्य.. प्राचीने नॉरिनची भूमिका केली असून ती या छायाचित्रात दिसत आहे.