अखेर...पारुलला मिळाला चित्रपट !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2016 16:34 IST2016-01-16T01:20:49+5:302016-01-24T16:34:43+5:30

कानडी अभिनेत्री पारूल यादवने बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्याची पूर्ण तयारी केली आहे. अनेक भाषांमध्ये बनणार्‍या राम गोपाल वर्मा यांच्या 'किलिंग ...

Finally ... Parulla got a movie! | अखेर...पारुलला मिळाला चित्रपट !

अखेर...पारुलला मिळाला चित्रपट !

नडी अभिनेत्री पारूल यादवने बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्याची पूर्ण तयारी केली आहे. अनेक भाषांमध्ये बनणार्‍या राम गोपाल वर्मा यांच्या 'किलिंग वीरप्पन' चित्रपटामध्ये दिसणार आहे. पारूलला वाटते की, या चित्रपटामुळे तिला चांगले हिंदी चित्रपटांची ऑफर मिळणार आहे. एका इव्हेंटमध्ये पारूल म्हणाली,' ही माझ्या करीअरची पहिली संधी आहे ज्यात मी आयुष्याची महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. मी 'किलिंग वीरप्पन' मुळे खुप खुश आहे. मी जी भूमिका करणार आहे तिला माध्यमे बिल्कुल ओळखत नाही. चंदन तस्करवर बनणारा हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर जरूर यशस्वी होईल असा तिला विश्‍वास आहे आणि बॉलीवूडमध्ये ती नव्या संधीसह परतेल. ती म्हणते,' मी कानडी मध्ये तर यशस्वी आहे, परंतु तमिळ आणि हिंदी चित्रपटसृष्टीला आजमावू इच्छिते. या चित्रपटाला तिच्या करिअरचा टर्निंग पॉईंट समजता येईल.

Web Title: Finally ... Parulla got a movie!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.