Father's Day Special : हे आहेत स्टार वडिलांचे फ्लॉप मुले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-17T07:45:56+5:302018-06-27T20:18:36+5:30

बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत ज्यांनी बरेच सुपर हिट चित्रपट दिले आहेत, मात्र त्यांची मुले सुपर फ्लॉप ठरली. वडिलांनी करिअरमध्ये खूप यश मिळविले मात्र मुले त्यांच्या नावाच्या साह्यानेदेखील अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. पाहूया त्या स्टार मुलांचे फोटो जे सिनेसृष्टीत फ्लॉप ठरले आहेत.

Father's Day Special: These are star father's flop children! | Father's Day Special : हे आहेत स्टार वडिलांचे फ्लॉप मुले !

Father's Day Special : हे आहेत स्टार वडिलांचे फ्लॉप मुले !

लिवूडमध्ये असे काही स्टार्स आहेत ज्यांनी बरेच सुपर हिट चित्रपट दिले आहेत, मात्र त्यांची मुले सुपर फ्लॉप ठरली. वडिलांनी करिअरमध्ये खूप यश मिळविले मात्र मुले त्यांच्या नावाच्या साह्यानेदेखील अपेक्षित यश मिळवू शकले नाहीत. पाहूया त्या स्टार मुलांचे फोटो जे सिनेसृष्टीत फ्लॉप ठरले आहेत.
अध्ययन सुमनवडील- शेखर सुमन

उदय चोपड़ावडील- यश चोपड़ा

अभिषेक बच्चनवडील- अमिताभ बच्चन

फरदीन खानवडील- फिरोज खान

लव सिन्हावडील- शत्रुघ्न सिन्हा

आर्य बब्बरवडील- राज बब्बर

महाअक्षय चक्रवर्तीवडील- मिथुन चक्रवर्ती

जावेद जाफरीवडील- जगदीप

करण कपूरवडील- शशि कपूर

कुणाल गोस्वामीवडील- मनोज कुमार

राहुल खन्नावडील- विनोद खन्ना

सुनील आनंदवडील- देव आनंद

Web Title: Father's Day Special: These are star father's flop children!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.