जॅकी चेनच्या 'कुंग फू योगा'साठी फरहानची कोरिओग्राफी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2016 11:52 IST2016-03-24T18:50:12+5:302016-03-24T11:52:29+5:30
बॉलीवूडची तगडी कोरिओग्राफर फराह खान आणि आता, अॅक्शन स्टार जॅकी चेन याच्या कुंग फू योगा या चित्रपटातील गाण्यासाठी कोरिओग्राफी ...

जॅकी चेनच्या 'कुंग फू योगा'साठी फरहानची कोरिओग्राफी
ब लीवूडची तगडी कोरिओग्राफर फराह खान आणि आता, अॅक्शन स्टार जॅकी चेन याच्या कुंग फू योगा या चित्रपटातील गाण्यासाठी कोरिओग्राफी करणार आहे. या गाण्यामध्ये सोनू सूद आणि अमायारा दस्तूर हे बॉलीवूडमधील कलाकार आहेत. राजस्थान आणि बीजिंगमध्ये या गाण्याचे चित्रीकरण होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भारत भेटीदरम्यान चीन आणि भारत यांच्यात झालेल्या करारातंर्गत हा कुंग फू योगा हा चित्रपट तयार करण्यात येत आहे. येत्या आॅक्टोबरमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.