फरहान - प्रियंका 'दिल धडकने दो'...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 09:13 IST2016-01-16T01:07:21+5:302016-02-10T09:13:05+5:30
'दिल धडकने दो' या चित्रपटात प्रियंका चोपडा आणि फरहान अख्तर यांची जोडीही हिट झाली. यापूर्वी हे दोघे स्टार एकाही ...

फरहान - प्रियंका 'दिल धडकने दो'...
' ;दिल धडकने दो' या चित्रपटात प्रियंका चोपडा आणि फरहान अख्तर यांची जोडीही हिट झाली. यापूर्वी हे दोघे स्टार एकाही चित्रपटात झळकले नव्हते. पहिल्यांदाच या चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या जोडीने प्रेक्षकांचे मने जिंकली. फरहानने दिग्दर्शित केलेल्या डॉन व डॉन-२ या चित्रपटात प्रियंकाने काम केले होते.