फरहान अख्तर याने काही दिवसांपूर्वीच पत्नी अधुना हिच्यासोबत आॅफिशियली घटस्फोट घोषित केला आहे. जवळपास १५ वर्षे सोबत असतानाही त्या ...
फरहान अख्तर पत्नी अधुना घटस्फोट
/> फरहान अख्तर याने काही दिवसांपूर्वीच पत्नी अधुना हिच्यासोबत आॅफिशियली घटस्फोट घोषित केला आहे. जवळपास १५ वर्षे सोबत असतानाही त्या दोघांनी हा निर्णय घेतला. नुकत्याच कळालेल्या माहितीनुसार, फरहानची ‘वझीर’ फेम आदितीराव हैदरी हिच्यासोबत जवळीक वाढली आहे. ते दोघे नुकतेच एकत्र एअरपोर्टवर आढळले आहेत. अशाप्रकारे, फरहान आणि आदितीराव हैदरी या दोघांमधील रिलेशनशिपविषयी त्यांनी शांत बसणेच पसंत केले आहे. फरहान-आदिती यांच्यातील जवळीकतेचे कारण फरहान-अधुना यांच्यातील दुरावा असू शकतो. अजुन त्यांच्या घटस्फोटाची विधीवत प्रक्रिया पूर्ण होणे बाकी असल्याने फरहान-आदिती यांच्यातील जवळीक वाढत आहे.