फरहान-आदितीचं प्रणयदृश्य काढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:17 IST2016-01-16T01:07:35+5:302016-02-05T13:17:45+5:30
'वजीर' या चित्रपटाच्या कथानकाचा भाग म्हणून या जोडीची प्रणयदृश्ये चित्रीत करण्यात आली होती. ही दृश्ये फारच बोल्ड असल्याची चर्चा ...

फरहान-आदितीचं प्रणयदृश्य काढलं
' ;वजीर' या चित्रपटाच्या कथानकाचा भाग म्हणून या जोडीची प्रणयदृश्ये चित्रीत करण्यात आली होती. ही दृश्ये फारच बोल्ड असल्याची चर्चा होती. ही दृश्ये पाहणार्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्यानंतर सेन्सॉर बोर्डच्या मंजुरीत अडथळे येऊ नये म्हणून ती वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. या दृश्यांबाबत निर्माता विधू विनोद यांच्याशी संबंधितांची प्रदीर्घ चर्चा झाली. सेन्सॉर बोर्डनं 'स्पेक्टर' व 'चौरंगा' या चित्रपटांतील चुंबनदृश्ये कापून छोटी केली होती.