अपयशी नाते देते पुढे जाण्याचे बळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 10:39 IST2016-06-10T05:04:02+5:302016-06-10T10:39:41+5:30

आलिया भट्ट सध्या चित्रपट साकारण्याच्या भलत्याच जोमात आहे. तिला अनेक चित्रपटही मिळाले आहेत. सध्या ती ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपट ...

Failing to give up the strength to move forward | अपयशी नाते देते पुढे जाण्याचे बळ

अपयशी नाते देते पुढे जाण्याचे बळ

िया भट्ट सध्या चित्रपट साकारण्याच्या भलत्याच जोमात आहे. तिला अनेक चित्रपटही मिळाले आहेत. सध्या ती ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ चित्रपट साकारत आहे.

पण, नुकतीच तिने एक कबुली दिली आहे. ती म्हणते,‘ प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाचे काही क्षण येतात. पण नंतर ते आपल्यापासून दुरावले की, मग आपल्या करिअरवर त्याचा खुप परिणाम होतो. पण, तो होऊ न देता पुढे जात राहणे आणि आपल्या करिअरवर फोकस करणे यातच खरा शहाणपणा असतो.

मलाही माझ्या आयुष्यात अनेक नातेसंबंधांना सामोरे जावे लागले. पण त्यातील अपयशी नातेसंबंधांनी मला बरंच काही शिकवले. माझे वडील महेश भट्ट यांनीही मला बरंच समजावून सांगितले.’ वेल, आलिया तुला सिद्धार्थसोबत झालेला ब्रेक अप किती दुखावतोय हे आम्हाला कळते आहे. पण आता काय करणार?  लेट इट गो....

sidharth

Web Title: Failing to give up the strength to move forward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.