अक्षय रजनीकांतपेक्षा महाग!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 21:31 IST2016-06-11T16:01:38+5:302016-06-11T21:31:38+5:30
अफवांवर विश्वास ठेवाल तर ‘खिलाडीयों का खिलाडी’ अक्षय कुमार याने साऊथ मेगास्टार रजनीकांत यांच्यापेक्षाही अधिक मानधन घेतले. होय, ‘रोबोट’चा ...

अक्षय रजनीकांतपेक्षा महाग!!
अ वांवर विश्वास ठेवाल तर ‘खिलाडीयों का खिलाडी’ अक्षय कुमार याने साऊथ मेगास्टार रजनीकांत यांच्यापेक्षाही अधिक मानधन घेतले. होय, ‘रोबोट’चा सिक्वल ‘2.0’ साठी म्हणे अक्षयने रजनीकांत यांच्यापेक्षा अधिक फी घेतली. ‘२.०’तील नकारात्मक भूमिकेसाठी सलमान खान वा हृतिक रोशन हे दोघे निर्मात्यांची पसंत होते. मात्र या दोघांसोबतची बोलणी लांबली आणि मध्येच थांबली. मग काय, चित्रीकरणाच्या तारखा जवळ येत असल्याचे पाहून निर्मात्यांनी या भूमिकेसाठी अक्षयला गाठले. अक्षयने मागितलेली रक्कम द्यायलाही निर्माते राजी झालेत. अक्षयला दिलेली ही रक्कम रजनीकांत यांपेक्षाही अधिक असल्याचे बोलले जात आहे..वाह!!