चंदेरी दुनियेच्या झगमटापासून अक्षय कुमार खुप दुर आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाºया पार्ट्या, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवण, शॉपिंग या सगळ्यांपासून अक्षयने ...
अक्षयचा महिन्याचा खर्च अवघे तीन हजार रुपये
/>चंदेरी दुनियेच्या झगमटापासून अक्षय कुमार खुप दुर आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाºया पार्ट्या, मोठमोठ्या हॉटेलमध्ये जेवण, शॉपिंग या सगळ्यांपासून अक्षयने स्वत:ला पहिल्यापासूनच दूर ठेवले आहे. वाचून आश्चर्य वाटेल पण अक्षयचा महिन्याचा खर्च आहे अवघे तीन हजार रुपये आहे. हे तीन हजार रुपयेही दर महिन्यात खर्च होतातच असे नाही. कुठलेही व्यसन नसल्यामुळे त्याचा वैयक्तिक असा कुठलाच खर्च नाही. एवढा मोठा कलाकार इतक्या साधेपणाने जगतो हे खरंच कौतुक आहे. आपल्या मेहनतीची कमाई अक्षय योग्य ठिकाणीच खर्च करतो. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील शेतकºयांसाठी अक्षयने ९0 लाख रुपये दिले होते. तीन दिवसांपुर्वीच दिल्लीतल्या शेतकºयांनाही अक्षयने आर्थिक मदत केली
Web Title: The expenditure for the month of Aksha is only Rs. 3000