Emmy 2017 : रेड कार्पेटवर अशी झाली हॉलिवूड-बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-19T07:42:14+5:302018-06-27T20:12:06+5:30

लॉस एंजलिस येथे झालेल्या ६९व्या प्राइमटाइम एमी पुरस्कार सोहळ्याला टीव्ही आणि हॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. रेड कार्पेटवर येथे सगळ्या तारे-तारकांची एन्ट्री झाली होती. अर्थातच संपूर्ण जगाला या सोहळ्याची उत्सुकता लागली होती. पाहा येथे उपस्थित झालेल्या एकेक कलाकाराची ही अनोखी अदा...

Emmy 2017: Hollywood-Bollywood celebrity entry on Red Carpet! | Emmy 2017 : रेड कार्पेटवर अशी झाली हॉलिवूड-बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची एन्ट्री!

Emmy 2017 : रेड कार्पेटवर अशी झाली हॉलिवूड-बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची एन्ट्री!

स एंजलिस येथे झालेल्या ६९व्या प्राइमटाइम एमी पुरस्कार सोहळ्याला टीव्ही आणि हॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. रेड कार्पेटवर येथे सगळ्या तारे-तारकांची एन्ट्री झाली होती. अर्थातच संपूर्ण जगाला या सोहळ्याची उत्सुकता लागली होती. पाहा येथे उपस्थित झालेल्या एकेक कलाकाराची ही अनोखी अदा...
प्रियांका चोप्रा

Web Title: Emmy 2017: Hollywood-Bollywood celebrity entry on Red Carpet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.