यापूर्वीही देहविक्री प्रकरणी अभिनेत्रींना झाली अटक; ‘या’ स्टार्सवर लागला कलंक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:02 IST2017-12-19T14:12:24+5:302018-06-27T20:02:37+5:30

गेल्या शनिवारी (१६ डिसेंबर) हैदराबाद येथे देहविक्री करणाºयांच्या एका रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या रॅकेटमध्ये एक बॉलिवूड आणि एका टीव्ही अभिनेत्रीचा सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वास्तविक पहिल्यांदाच बॉलिवूड किंवा टीव्ही अभिनेत्री अशा प्रकारच्या सेक्स रॅकेटमध्ये पकडल्या गेल्या असे नाही, तर यापूर्वीही काही अभिनेत्रींचा सेक्स रॅकेटशी संबंध असल्याचे समोर आले आहे.

Earlier, the arrests of actresses in the case of sexually transmitted diseases; 'These' stars blurred! | यापूर्वीही देहविक्री प्रकरणी अभिनेत्रींना झाली अटक; ‘या’ स्टार्सवर लागला कलंक!

यापूर्वीही देहविक्री प्रकरणी अभिनेत्रींना झाली अटक; ‘या’ स्टार्सवर लागला कलंक!

ल्या शनिवारी (१६ डिसेंबर) हैदराबाद येथे देहविक्री करणाºयांच्या एका रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या रॅकेटमध्ये एक बॉलिवूड आणि एका टीव्ही अभिनेत्रीचा सहभाग असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वास्तविक पहिल्यांदाच बॉलिवूड किंवा टीव्ही अभिनेत्री अशा प्रकारच्या सेक्स रॅकेटमध्ये पकडल्या गेल्या असे नाही, तर यापूर्वीही काही अभिनेत्रींचा सेक्स रॅकेटशी संबंध असल्याचे समोर आले आहे.
हैदराबाद पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर त्यामध्ये एक बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्रीचा सहभाग असल्याचे उघड केले आहे. वास्तविक पोलिसांनी या अभिनेत्रींची नावे सार्वजनिक केले नसले तरी, त्यांची नावे समोर आली आहेत.

Web Title: Earlier, the arrests of actresses in the case of sexually transmitted diseases; 'These' stars blurred!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.