-अन् नशेत धुंद असलेला तोशी स्टेजवरून पडला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 11:09 IST2017-09-07T05:36:24+5:302017-09-07T11:09:28+5:30
बॉलिवूड सिंगर तोशी साबरी याचा तोल गेलाच. होय, तोशीचा तोल गेला आणि तो चक्क स्टेजवरून पडला. स्वत:च्याच ‘अर्जिया’ या ...

-अन् नशेत धुंद असलेला तोशी स्टेजवरून पडला!
ब लिवूड सिंगर तोशी साबरी याचा तोल गेलाच. होय, तोशीचा तोल गेला आणि तो चक्क स्टेजवरून पडला. स्वत:च्याच ‘अर्जिया’ या अल्बमचे प्रमोशन करत असताना दिल्लीत ही घटना घडली. आता तुम्ही म्हणाल, असे कुणासोबतही घडू शकते. पण तोशी पडला अन् त्याची बातमी झाली. कारण तोशी पडला सेलिब्रिटी. त्यामुळे तो परफॉर्म करत असताना हजारो कॅमेरे त्याच्यावर खिळलेले होते. अन् नेमक्या याच क्षणी ही घटना घडली आणि तोशी पडला. होय, दारूच्या नशेत स्वत:ला सांभाळणे तोशीला कठीण होऊन बसले अन् त्याचा तोल गेला.
सध्या तोशी ‘अर्जिया’चे प्रमोशन करतोय. याच प्रमोशनसाठी तो दिल्लीला आला होता. याचदरम्यान रात्री त्याच्या टीमने व मित्रांनी बारमध्ये जाण्याचा प्रोग्राम बनवला. पण याठिकाणी तोशी स्वत:ला रोखू शकला नाही व ते स्टेजवर चढला. मग काय, बारमध्ये असलेले सगळे लोक तोशीला चीअर करू लागलेत. यामुळे तर तोशीला भलताच तेव चढला. पण तोशीवर अल्कोहोलचा अंमल चढला होता. मग काय, अचानक त्याचा पाय घसरला अन् तो पडला. ही संपूर्ण घटना काहींनी आपल्या कॅमेºयात कैद केली. सध्या तोशीचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे.
ALSO READ : झाला खुलासा ! बॉलिवूड गायक तोशी आणि शारिब साबरीची भाची आहे ‘ती’ रडणारी मुलगी!!
काही दिवसांपूर्वी तोशीच्या भाचीचा व्हिडिओ असाच व्हायरल झाला होता. तिची आई या चिमुकलीला रागावून शिकवतेयं आणि ही चिमुकली आईला प्रेमाने शिकवं, असे म्हणून रडतेय, असा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला होता. खुद्द क्रिकेटपटू विराट कोहली आणि शिखर धवन यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर करत, यावर संताप व्यक्त केला होता. प्लीज, मुलांना शिकवताना मारू वा रागावू नका, असे आवाहनही त्यांनी केले होते.