आपणास माहित आहे का पुरुषाच्या शरीराविषयी ‘हे’ गुपित !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:22 IST2017-04-14T06:31:20+5:302018-06-27T20:22:12+5:30
असे म्हणतात की, पुरुषांचा स्वभाव आणि त्याच्याशी संबंधीत असलेल्या गुपित गोष्टी इतिहासात सांगितल्या आहेत. ज्याद्वारे पुरुषाच्या स्वभावाला सहज ओळखले जाऊ शकते. विशेष म्हणजे याचा उल्लेख भविष्यपुराणातही आढळतो.
.jpg)
आपणास माहित आहे का पुरुषाच्या शरीराविषयी ‘हे’ गुपित !
अ े म्हणतात की, पुरुषांचा स्वभाव आणि त्याच्याशी संबंधीत असलेल्या गुपित गोष्टी इतिहासात सांगितल्या आहेत. ज्याद्वारे पुरुषाच्या स्वभावाला सहज ओळखले जाऊ शकते. विशेष म्हणजे याचा उल्लेख भविष्यपुराणातही आढळतो.
ज्या पुरुषांची मान प्रमाणापेक्षा जास्त लांब आहे तो व्यक्ती आयुष्यभर समस्यांनी ग्रस्त असतो, या उलट लहान आणि सामान्य मान असलेले पुरुष श्रीमंत असतात आणि जीवनात ते यशस्वीदेखील होतात.
![]()
ज्या पुरुषांची मान प्रमाणापेक्षा जास्त लांब आहे तो व्यक्ती आयुष्यभर समस्यांनी ग्रस्त असतो, या उलट लहान आणि सामान्य मान असलेले पुरुष श्रीमंत असतात आणि जीवनात ते यशस्वीदेखील होतात.