बोल्ड सीन्स शूट करण्याचे फंडे तुम्हाला माहीत आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2017 20:04 IST2017-01-05T19:14:04+5:302017-01-05T20:04:47+5:30
अलीकडच्या काळात प्रत्येक सिनेमात एक तरी बोल्ड सीन्स असावा, अशी निर्मात्यांची इच्छा असते. त्यामुळे बहुतेक सिनेमांमध्ये जबरदस्त बोल्ड सीन्सचा ...

बोल्ड सीन्स शूट करण्याचे फंडे तुम्हाला माहीत आहेत का?
अ ीकडच्या काळात प्रत्येक सिनेमात एक तरी बोल्ड सीन्स असावा, अशी निर्मात्यांची इच्छा असते. त्यामुळे बहुतेक सिनेमांमध्ये जबरदस्त बोल्ड सीन्सचा भडिमार केला जात आहे. नुकत्याच रिलिज झालेल्या ‘वजह तुम हो’ या चित्रपटामध्ये प्रेक्षकांनी अशा सीन्सची अनुभूती घेतली. मात्र असे सीन्स शूट करण्यामागील तंत्र तुम्हाला माहीत आहे का? बºयाचदा अशा सीन्ससाठी कलाकारांकडून नकार दिला जातो. मात्र स्क्रीप्टची डिमांड असल्याने निर्माते वेगवेगळे फंडे वापरून हे सीन्स शूट करतात. हेच फंडे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
![]()
डार्क चॉकलेट
शीना बोरा मर्डर केसवर आधारित ‘डार्क चॉकलेट’ या सिनेमामध्ये रिया सेन हिने जबरदस्त बोल्ड सीन्स दिले होते. त्यामुळे चित्रपटाच्या यशा-अपयशाची चर्चा न होता, रियाने वातावरणात लावलेल्या आगीवरच अधिक बोलले गेले. मात्र तिने हे बोल्ड सीन्स बॉडी डबलच्या आधारे चित्रित केले होते. सीन्समध्ये ती न्यूड होताना दिसली असली तरी, तिने शरीरावरील कपडा हटविलेला नव्हता. मात्र प्रेक्षकांना ती न्यूड झाल्याचेच दिसले.
![]()
एक पहेली लीला
२०१५ मध्ये आलेल्या सनी लिओनी हिच्या ‘एक पहेली लीला’ या सीनेमाने चित्रपटगृहातील वातावरण चांगलेच तापविले होते. या सिनेमात सनीने दिलेले इंटीमेट सीन्स आग लावणारे होते. मात्र या सीन्समध्ये सनी तिचा को-अॅक्टर रजनीश दुग्गल याच्या बरोबर नव्हती तर बॉडी डबलचा वापर करीत तिचा नवरा डेनियल वेबर या सीन्समध्ये होता. मात्र प्रेक्षकांना सनी आणि रजनीश यांच्यात रोमांस सुरू असल्याची अनुभूती मिळाली.
![]()
सात खून माफ
या सिनेमात एका सीन्समध्ये प्रियंका चोपडा टॉप काढून एक्सपोज होताना दिसली. सीन्समध्ये असे दिसत होते की, प्रियंका पाठ दाखवित आहे. मात्र या सीन्ससाठी प्रियंकाने बॉडी डबलचा वापर केला होता. प्रियंका पहिल्यांदाच या अवतारात दिसल्याने तिचे हे सीन्स आजही यू-ट्यूबवर सर्च केले जातात.
![]()
बॅँडिट क्वीन
फूलन देवी हिच्या आयुष्यावर आधारित असलेल्या या सिनेमासाठी सीमा बिश्वास हिला नॅशनल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. सिनेमाने एका सीन्समध्ये फूलनवर गॅँगरेप केल्यानंतर गावातील ठाकूर तिला न्यूड करतो व तशाच अवस्थेत तिला पाणी भरण्यासाठी पाठवितो. या सीन्ससाठी सीमा बिश्वासने बॉडी डबलचा आधार घेतला आहे.
![]()
एक छोटीसी लव्ह स्टोरी
मनीषा कोइराला स्टारर ‘एक छोटीसी लव्ह स्टोरी’ मधील इंटीमेट सीन्सने चांगलेच वातावरण तापविले होते. सिनेमातील काही सीन्समुळे प्रचंड वाद निर्माण झाला होता. मनीषा कोइराला हिच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. मात्र मनीषाने हे सीन्स करताना बॉडी डबलचा आधार घेतला होता. परंतु सीन्स बघताना मनीषाच इंटीमेट होताना वाटत होती.
![]()
हिस्स
अभिनेत्री मल्लिका शेरावत हिला बोल्डनेसमध्ये बघणे प्रेक्षकांना अधिक आवडते. तिच्या ‘हिस्स’ या सिनेमात तिने जबरदस्त बोल्ड सीन्स देऊन प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. त्याचबरोबर ती अखेरपर्यंत सिनेमातील बोल्ड सीन्ससाठी बॉडी डबलचा आधार घेतला नसल्याचे सांगत होती. मात्र तिचा भाऊ आणि को-प्रोड्यूसरने सीनेमातील सर्व हॉट सीन्स बॉडी डबलचा आधार घेऊन शूट केल्याचे सांगितले होते.
![]()
फायर
या सिनेमात नंदिता दास आणि शबाना आजमी यांचे लव्ह मेकिंग सीन्स दाखविण्यात आले. बॉलिवूडमधील या दोन्ही ज्येष्ठ अभिनेत्रींनी बोल्डनेसचा तडका लावत प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. नंदिता दास हिची उघडी पाठ दिसतानाच सीन्स तर आग लावणारा ठरला. मात्र हा सीन बॉडी डबलच्या आधारे शूट करण्यात आला होता.
![]()
लंडन, पॅरिस, न्यूयॉर्क
या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता अली जफर याने एक किसिंग सीन देऊन धूम उडवून दिली होती. वास्तविक अली जफर नो किसिंग सीन क्लॉज फॉलो करत आला आहे. त्यामुळेच त्याने सिनेमाच्या डिमांडनुसार किसिंग सीन्ससाठी बॉडी डबलचा आधार घेतला होता. मात्र तोच हा सीन्स देत असल्याचे प्रेक्षकांना जाणवले नसेल तरच नवल.