देशाबाहेर दिवाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:30 IST2016-01-16T01:14:28+5:302016-02-06T13:30:41+5:30
दिवाळी सगळेजण कुटुंबियांसमवेत साजरी करणे पसंत करतात. प्रियंका चोप्रा मात्र घरापासून दूर परदेशात दिवाळी साजरी करेल. सध्या ती 'क्वांटिको' ...

देशाबाहेर दिवाळी
द वाळी सगळेजण कुटुंबियांसमवेत साजरी करणे पसंत करतात. प्रियंका चोप्रा मात्र घरापासून दूर परदेशात दिवाळी साजरी करेल. सध्या ती 'क्वांटिको' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे दिवाळीसाठी भारतात येणे शक्य नसल्याने ती तिकडेच सण साजरा करेल. त्यामुळे दिवाळीसाठी ती घरी येणार नाही.