डिप्पी-डॉनी येनचा ‘ट्रिपल एक्स’ सेल्फी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2016 23:40 IST2016-03-17T06:40:37+5:302016-03-16T23:40:37+5:30
दीपिका पदुकोन ही सध्या हॉलीवूड डेब्यू चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ द एक्झांडर केज’ साठी शूटींग करत ...

डिप्पी-डॉनी येनचा ‘ट्रिपल एक्स’ सेल्फी!
द पिका पदुकोन ही सध्या हॉलीवूड डेब्यू चित्रपट ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ द एक्झांडर केज’ साठी शूटींग करत आहे. सोशल मीडियावर तिने सेटवरील अनेक फोटो शेअर केलेले आहेत. विन डिझेलसोबत तिने अनेक काढलेले फोटोज टिवटरवर शेअर केले आहेत.
पण तिने नुकताच अभिनेता डॉनी येन सोबत तिने काढलेला सेल्फी शेअर केला आहे. त्याने चित्रपटात झियांगची भूमिका केली आहे. जेट ली याच्या जागेवर नंतर डॉनी येन याला घेण्यात आले. जेट ली याला काही वैयक्तिक कारणांसाठी चित्रपट सोडावा लागला.
वेल, डिप्पी तुझी गाडी तर भलतीच सुसाट सुटली आहे गं. सध्या बॉलीवूडमधील सर्वच जण टिष्ट्वटरवर खुप जास्त प्रमाणात अॅक्टिव्ह झाले आहेत. मग मिस दीपिका कशाला मागे राहील?