डिम्पल गर्ल प्रीती झिंटा पतीसोबत याठिकाणी करीत आहे हॉलिडे एन्जॉय, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:05 IST2017-11-11T10:43:21+5:302018-06-27T20:05:31+5:30

अभिनेत्री प्रीती झिंटा सध्या पती जीन गुडइनफ आणि फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. प्रीती पहिल्या फॅमिली हॉलिडेसाठी सध्या साउथ आफ्रिकेत असून, त्याबाबतचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Dimple Girl Preity Zinta is here with her husband Holiday Inn, see photos! | डिम्पल गर्ल प्रीती झिंटा पतीसोबत याठिकाणी करीत आहे हॉलिडे एन्जॉय, पहा फोटो!

डिम्पल गर्ल प्रीती झिंटा पतीसोबत याठिकाणी करीत आहे हॉलिडे एन्जॉय, पहा फोटो!

िनेत्री प्रीती झिंटा सध्या पती जीन गुडइनफ आणि फॅमिली फ्रेंड्ससोबत व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. प्रीती पहिल्या फॅमिली हॉलिडेसाठी सध्या साउथ आफ्रिकेत असून, त्याबाबतचे काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
प्रीतीने तिच्यापेक्षा वयाने १० वर्ष लहान असलेल्या जीन गुडइनफ या अमेरिकन सिटीजनसोबत लग्न केले. गेल्यावर्षी २९ फेब्रुवारी रोजी दोघेही लॉसस एन्जलिस येथे विवाहाच्या बंधनात अडकले.

Web Title: Dimple Girl Preity Zinta is here with her husband Holiday Inn, see photos!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.