दिलवाले ट्रेलर रिलीज..
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:16 IST2016-01-16T01:14:29+5:302016-02-06T13:16:39+5:30
'दिल तो हर किसी के पास होता है, लेकिन सब दिलवाले नहीं होते,' या ओळीने आगामी चित्रपट 'दिलवाले'ची सुरूवात ...
.jpg)
दिलवाले ट्रेलर रिलीज..
' ;दिल तो हर किसी के पास होता है, लेकिन सब दिलवाले नहीं होते,' या ओळीने आगामी चित्रपट 'दिलवाले'ची सुरूवात होते. दिलवाले चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. काजोलने चित्रपटात मीराची भूमिका केली आहे. शाहरूखचा एक डायलॉग खुपच फेमस झाला आहे. तो म्हणजे मीरा आज के बाद अपना चेहरा मत दिखाना, जान ले लूंगा!'