दिलवाले-बाजीराव मस्तानी संघर्ष 'फनी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:50 IST2016-01-16T01:12:37+5:302016-02-07T10:50:15+5:30
एकाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणार असतील तर संघर्ष हा होणारच. त्यात असे दोन चित्रपट ज्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट ...

दिलवाले-बाजीराव मस्तानी संघर्ष 'फनी'
ए ाच दिवशी दोन चित्रपट प्रदर्शित होणार असतील तर संघर्ष हा होणारच. त्यात असे दोन चित्रपट ज्यांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातून कोणता चित्रपट जास्त गल्ला कमावणार? हा चर्चेचा विषय असतो. आगामी 'दिलवाले' आणि 'बाजीराव मस्तानी' हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. कुठला चित्रपट प्रेक्षकांची गर्दी खेचून आणेल अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. अशीच उत्सुकता वरूण धवन या दिलवाले टीममधील अभिनेत्यालाही लागली आहे. त्याला वाटते की, ' दिलवाले-बाजीराव मस्तानी' मध्ये होणारे संघर्ष हे फारच फनी आहेत. मला असे संघर्ष झालेले आवडतात. माध्यमांच्या द्वारे पहावयास मिळणारे हे वाद - संघर्ष मला आनंद देतात.