शनाया कपूरचा ग्लॅमरस अंदाज तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:50 IST2018-05-10T05:40:54+5:302018-06-27T19:50:27+5:30

बॉलिवूडचा अभिनेता संजय कपूर याची लाडकी लेक म्हणजे शनाया कपूर.चुलत बहिणीपेक्षा सौंदर्यांत कुठेही कमी नसलेली शनाया आपली फॅशन, स्टाईल याबाबत बरीच सजग असते.कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल,फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. बॉलिवूडचे इव्हेंट्स,पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शनाया पाहायला मिळते.स्टार किड असूनही शनायाल स्वतःला कॅमेऱ्यापासून दूर ठेवते.सोनम आणि आनंद आहुजा यांच्या लग्नसोहळ्यात ती साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. यावेळी शनायाचं सौंदर्य, तिचा अंदाज भलताच भाव खाऊन गेला.पाहुयात शनायाचा ग्लॅमरस अंदाजातले खास फोटो.

Did you watch Shamna Kapoor's glamorous projection? | शनाया कपूरचा ग्लॅमरस अंदाज तुम्ही पाहिला का?

शनाया कपूरचा ग्लॅमरस अंदाज तुम्ही पाहिला का?

लिवूडचा अभिनेता संजय कपूर याची लाडकी लेक म्हणजे शनाया कपूर.चुलत बहिणीपेक्षा सौंदर्यांत कुठेही कमी नसलेली शनाया आपली फॅशन, स्टाईल याबाबत बरीच सजग असते.कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल,फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. बॉलिवूडचे इव्हेंट्स,पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शनाया पाहायला मिळते.स्टार किड असूनही शनायाल स्वतःला कॅमेऱ्यापासून दूर ठेवते.सोनम आणि आनंद आहुजा यांच्या लग्नसोहळ्यात ती साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. यावेळी शनायाचं सौंदर्य, तिचा अंदाज भलताच भाव खाऊन गेला.पाहुयात शनायाचा ग्लॅमरस अंदाजातले खास फोटो.
बॉलिवूडचा अभिनेता संजय कपूर याची लाडकी लेक म्हणजे शनाया कपूर.चुलत बहिणीपेक्षा सौंदर्यांत कुठेही कमी नसलेली शनाया आपली फॅशन, स्टाईल याबाबत बरीच सजग असते.कुठेही बाहेर जाताना आपली ड्रेसिंग स्टाईल,फॅशन याची शनाया विशेष खबरदारी घेते. बॉलिवूडचे इव्हेंट्स,पार्ट्या आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शनाया पाहायला मिळते.स्टार किड असूनही शनायाल स्वतःला कॅमेऱ्यापासून दूर ठेवते.सोनम आणि आनंद आहुजा यांच्या लग्नसोहळ्यात ती साऱ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. यावेळी शनायाचं सौंदर्य, तिचा अंदाज भलताच भाव खाऊन गेला.पाहुयात शनायाचा ग्लॅमरस अंदाजातले खास फोटो.

Web Title: Did you watch Shamna Kapoor's glamorous projection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.