देसी गर्ल हॉलीवूडमध्ये...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 02:41 IST2016-02-17T09:41:14+5:302016-02-17T02:41:14+5:30
देसी गर्ल प्रियंका चोप्रा हिने अमेरिकन टीव्ही शो ‘क्वांटिको ’ मध्ये काम केले. सर्वत्र तिचे कौतुक आणि तिच्या कामाची वाहवा झाली. त्यानंतर दीपिका पदुकोनने ‘ट्रिपल एक्स’ मध्ये विन डिजेलसोबत चित्रपटाची शूटिंग करण्यास सुरूवात केली.

देसी गर्ल हॉलीवूडमध्ये...
ेसी गर्ल प्रियंका चोप्रा हिने अमेरिकन टीव्ही शो क्वांटिको मध्ये काम केले. सर्वत्र तिचे कौतुक आणि तिच्या कामाची वाहवा झाली. त्यानंतर दीपिका पदुकोनने ‘ट्रिपल एक्स’ मध्ये विन डिजेलसोबत चित्रपटाची शूटिंग करण्यास सुरूवात केली. आता म्हणे प्रियंका देखील ड्वेन या हॉलीवूडमधील अभिनेत्यासोबत ‘द रॉक’ चित्रपट साकारणार आहे. तिने ड्वेनसोबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला असून ती आता हॉलीवूडमध्येही तिचे पाय रोवणार यात काही शंका नाही.