दांत मे दर्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 02:15 IST2016-01-16T01:17:06+5:302016-02-13T02:15:54+5:30
दिवसभर होणारी धावपळ, दगदग यांमुळे ती सध्या खुप परेशान, हैरान झाली आहे. या सगळ्यावर कहर म्हणजे आलियाला दातांच्या दुखण्याने ...

दांत मे दर्द
िवसभर होणारी धावपळ, दगदग यांमुळे ती सध्या खुप परेशान, हैरान झाली आहे. या सगळ्यावर कहर म्हणजे आलियाला दातांच्या दुखण्याने परेशान केले आहे. प्रमोशन करायचे म्हणजे चाहत्यांशी, मिडीयाशी वारंवार बोलणे आलेच, त्यामुळे ती रडकुंडीला आली आहे. शेवटी वेळ काढुन तिने डेन्टिस्टची भेट घेतली. त्यांनी तिला योगा करण्याचा सल्ला दिला. तिने लगेच हा सल्ला आमलात आणला असून यामुळे स्ट्रेस रिलीफ होण्यासही मदत झाल्याचे तिचे म्हणणे आहे. प्रमोशनचे काम झाल्यावर आलिया लगेच गौरी शिंदे यांच्या आगामी चित्रापटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार असल्यामुळे तिला फिट अँण्ड फाईन होणे आवश्यक आहे.