दीपिकाच बनणार पद्मावती ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2016 17:07 IST2016-07-21T11:27:02+5:302016-07-21T17:07:19+5:30
‘बाजीराव -मस्तानी’नंतर संजय लीला भन्साळींचा नवा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे ‘पद्मावती’. भन्साळींची ‘पद्मावती’ कोण बनणार? यावर सर्वप्रथम चर्चा सुरु होती. ...

दीपिकाच बनणार पद्मावती ?
‘ ाजीराव -मस्तानी’नंतर संजय लीला भन्साळींचा नवा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट म्हणजे ‘पद्मावती’. भन्साळींची ‘पद्मावती’ कोण बनणार? यावर सर्वप्रथम चर्चा सुरु होती. यानंतर दीपिका पदुकोण ही ‘पद्मावती’ साकारणार असल्याची बातमी आली. मात्र खुद्द भन्साळी वा दीपिका यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. पण कदाचित ही बातमी खरी असावी. डिस्ट्रिब्युटर अक्षय राठी याला दीपिकाने टिष्ट्वटरवर दिलेला रिप्लाय बघता तरी तसेच वाटते. दोन दिवसांपूर्वी दीपिकाचा पहिलावहिला हॉलिवूडपट ७७ चा टीजर ट्रेलर रिलीज झाला. अक्षय राठी यांनी यासाठी दीपिकाला शुभेच्छा दिल्या. शिवाय "FANTASTIC!!! Way to go @deepikapadukone !! And with @RealPadmavati up next, she's on a roll!!!" असेही लिहिले. या पोस्टच्या उत्तरादाखल दीपिकाने क्यूट 




