दीपिका म्हणे स्वार्थी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:24 IST2016-01-16T01:15:11+5:302016-02-06T13:24:59+5:30
दीपिका पदुकोनने स्वत: मेहनत करून बॉलीवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे. दीपिकाने नुकतेच सांगितले आहे की, अभिनयाच्या नजरेतुन जर ...

दीपिका म्हणे स्वार्थी
द पिका पदुकोनने स्वत: मेहनत करून बॉलीवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले आहे. दीपिकाने नुकतेच सांगितले आहे की, अभिनयाच्या नजरेतुन जर पाहण्यात आले तर मी खुप स्वार्थी आहे.
प्रत्येक चित्रपटावर आपण खुपच मेहनत घेतो आणि वाटतं की, प्रत्येक चित्रपटाने त्याची स्वत:ची जागा तयार करावी. पण मी जर सर्व चित्रपटांना पाहिले तर मी अँक्टर म्हणून खूप सेल्फिश जाणवते.'
यावर्षी दीपिकाने तिच्या दोन्ही बॉयफ्रेंडसोबत चित्रपट साकारले आहेत. रणबीर कपूरसोबत 'तमाशा' तर रणवीर सिंगसोबत 'बाजीराव मस्तानी' हे चित्रपट केले आहेत.