deepika padukone made vin diesel wear Lungi

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 14:13 IST2017-01-13T14:13:51+5:302017-01-13T14:13:51+5:30

विन डिझेलसह दीपिका पादुकोणचा डेब्यू सिनेमा 'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' हा सिनेमाचा दणक्यात प्रिमियर पार पडला. यावेळी सा-यांचे आकर्षण ठरले ते विन डिझेलने दीपिकाच्या सांगण्यावरून केलेला लुँगी डान्स. दीपिकाने लुँगी डान्सवर थिरकण्यासाठी विन डिझेलजला सांगितले. त्यावर विन डिझेलही मोठ्या उत्साहात या गाण्यावर थिरकताना दिसला.

Deepika padukone made lungi | deepika padukone made vin diesel wear Lungi

deepika padukone made vin diesel wear Lungi

न डिझेलसह दीपिका पादुकोणचा डेब्यू सिनेमा 'xXx: रिटर्न ऑफ झेंडर केज' हा सिनेमाचा दणक्यात प्रिमियर पार पडला. यावेळी सा-यांचे आकर्षण ठरले ते विन डिझेलने दीपिकाच्या सांगण्यावरून केलेला लुँगी डान्स. दीपिकाने लुँगी डान्सवर थिरकण्यासाठी विन डिझेलजला सांगितले. त्यावर विन डिझेलही मोठ्या उत्साहात या गाण्यावर थिरकताना दिसला.
खुद्द दीपिकानेच विन डिझेलला लुंगी गुंडाळली

Web Title: Deepika padukone made lungi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.