दीपिका पादुकोणने होस्ट केली पार्टी; पण जान्हवी कपूर अन् सारा अली खान हवा करून गेली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST2017-11-05T14:12:28+5:302018-06-27T20:06:08+5:30
लवकरच ‘पद्मावती’ या चित्रपटात झळकणार असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने शनिवारी रात्री एक जंगी पार्टी दिली. पार्टीत शाहरुख खानसह गौरी खान, आलिया भट्ट, करण जोहर, रणवीर सिंग आदी स्टार्सनी हजेरी लावली होती. परंतु या पार्टीत सर्वाधिक चर्चेत राहिल्या त्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान.

दीपिका पादुकोणने होस्ट केली पार्टी; पण जान्हवी कपूर अन् सारा अली खान हवा करून गेली!
ल करच ‘पद्मावती’ या चित्रपटात झळकणार असलेली अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने शनिवारी रात्री एक जंगी पार्टी दिली. पार्टीत शाहरुख खानसह गौरी खान, आलिया भट्ट, करण जोहर, रणवीर सिंग आदी स्टार्सनी हजेरी लावली होती. परंतु या पार्टीत सर्वाधिक चर्चेत राहिल्या त्या जान्हवी कपूर आणि सारा अली खान.
पार्टीतील काही इनसाइट फोटो समोर आले असून, त्यामध्ये जान्हवी आणि साराचा अंदाज बघण्यासारखा आहे.
![]()
पार्टीतील काही इनसाइट फोटो समोर आले असून, त्यामध्ये जान्हवी आणि साराचा अंदाज बघण्यासारखा आहे.