दीपिकाने कंगणाची आऊटफिट केली कॉपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:39 IST2016-01-16T01:11:37+5:302016-02-06T08:39:35+5:30

स ध्याच्या जगात एखादी ठराविक डिझाईन आणि प्रकार ही बाब अत्यंत जिव्हाळ्याची असते. सेलिब्रिटींमध्ये तर आऊटफिट प्रकार आणि डिझाईन ...

Deepika made a copy of the bracelet copied! | दीपिकाने कंगणाची आऊटफिट केली कॉपी!

दीपिकाने कंगणाची आऊटफिट केली कॉपी!

ध्याच्या जगात एखादी ठराविक डिझाईन आणि प्रकार ही बाब अत्यंत जिव्हाळ्याची असते. सेलिब्रिटींमध्ये तर आऊटफिट प्रकार आणि डिझाईन कोणी कोणाची कॉपी क रत नाही. पण, नुकतेच दीपिका पदुकोनने 'तमाशा'च्या प्रमोशनल इव्हेंटवेळी कट्टी बट्टीच्या प्रमोशनवेळी कंगणाने घातलेले आऊटफिट घातले होते. फ्लोरल प्रिंट मधील हे आऊटफिट दीपिकाने कॉपी केले आहे, असे म्हटले जात आहे. फक्त हेअरस्टाईल मधील फरक महत्त्वाचा आणि मोठा होता.

Web Title: Deepika made a copy of the bracelet copied!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.