दीपिकाचे किस्सी-विस्सी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 21:43 IST2016-05-31T16:12:58+5:302016-05-31T21:43:57+5:30
होय,दीपिका पदुकोण हिचे सध्या किस्सी-विस्सी सुरु आहे. दीपिका सध्या बुडापेस्टमध्यू शूटींग करतेय. ‘राबता’ या चित्रपटात दीपिकाचे खास आयटम नंबर ...

दीपिकाचे किस्सी-विस्सी!!
ह य,दीपिका पदुकोण हिचे सध्या किस्सी-विस्सी सुरु आहे. दीपिका सध्या बुडापेस्टमध्यू शूटींग करतेय. ‘राबता’ या चित्रपटात दीपिकाचे खास आयटम नंबर आहे. या आयटम नंबरच्या शूटींगसाठी दीपिका बुडापेस्टला आली. इथे तिला कोण भेटले माहितीयं..छे..छे..रणवीर नाही तर यामिनी. होय. यामिनी कराचीवाला. यामिनाला पाहून दीपिका जाम खूश झाली. खूश झाल्यानंतर सेल्फी तो बनती आहे. मग काय, यामिनीचे गोड चुंबन घेतानाचा सेल्फि दीपिकाने घेतला. आता, ही यामिनी कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर ही यामिनी म्हणजे दीपिकाची फिटनेस ट्रेनर. दीपिकाच्या हॉट अॅण्ड सेक्सी फिगरमागे हीच यामिनी आहे. यामिनी सध्या ‘राबता’मध्ये लीड रोलमध्ये असलेल्या कृती सेनन हिला ट्रेनिंग देतेय.. तेव्हा बघा तर,यामिनी सोबतची ही म्हणजे सुपर कूल सेल्फि..
![]()