डिप्पी-रूबी शूट्स इन ‘फ्रिजिंग कोल्ड’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 10:57 IST2016-04-14T17:57:30+5:302016-04-14T10:57:30+5:30
दीपिका पदुकोन ही सध्या तिचा हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. ...

डिप्पी-रूबी शूट्स इन ‘फ्रिजिंग कोल्ड’!
द पिका पदुकोन ही सध्या तिचा हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटासाठी शूटिंग करत आहे. यात ती विन डिझेल आणि रूबी रोज यांच्यासोबत दिसणार आहे. शूटिंगच्या कामात कुठल्याही प्रकारची कसर न ठेवण्याचा तिने निर्णय घेतला आहे.
नुकतेच त्यांनी काही फोटोज शेअर केले आहेत. शूटिंगमधून काही वेळ काढून बे्रकमध्ये हे फोटोसेशन केले आहे. या फोटोंना त्यांनी कॅप्शन दिले आहे की,‘ कुल पिपल विअर देअर जॅकेट्स बॅकवर्डस... नो रिअली...फ्रिजिंग क ोल्ड पिपल विअर देअर कोट्स एनीवे दे कॅन!!
टोरँटो व्हाय यू सो फ्रिजिंग!!!!! ओके इट इझंट टोरँटो इट्स हॅमिल्टन... दॅट्स व्हाय इट्स कोल्डर...’
{{{{twitter_post_id####
![ruby rose and deepika]()
{{{{twitter_post_id####
![ruby]()

}}}}As dolly track goes down #rubyrose & #DeepikaPadukone shudder with fear as #rorymccann hovers #xandercagereturnspic.twitter.com/Vu6jQndiXM— D.j. Caruso (@Deejaycar) April 14, 2016
{{{{twitter_post_id####
}}}}#RubyRose#KrisWu#DeepikaPadukone wearing backwards jackets. New fashion trend? #freezing#springtime. #xxx3pic.twitter.com/vNfyP0N0R4— D.j. Caruso (@Deejaycar) April 14, 2016