डॅडी अक्षयप्रमाणे सुट अप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 23:46 IST2016-02-28T06:46:00+5:302016-02-27T23:46:00+5:30

 अक्षय कुमार आणि टिंवकल खन्ना यांना १३ वर्षाचा मुलगा आरव आहे. त्याला सार्वजनिक ठिकाणी फोटो काढायला योग्य वाटत नाही ...

Daddy ready for a weekend! | डॅडी अक्षयप्रमाणे सुट अप!

डॅडी अक्षयप्रमाणे सुट अप!

 
क्षय कुमार आणि टिंवकल खन्ना यांना १३ वर्षाचा मुलगा आरव आहे. त्याला सार्वजनिक ठिकाणी फोटो काढायला योग्य वाटत नाही म्हणून तो फोटो काढण्याकडे दुर्लक्ष करतो. पण, अक्षयच्या फॅनने त्या दोघांचा एक फोटो क्लिक केलाच. एकमेकांसोबत ते दोघे अत्यंत डॅशिंग दिसत आहेत. विशाखापट्टणम येथे एका कार्यक्रमात ते दोघेही अत्यंत हॅण्डसम दिसत होते. 

Web Title: Daddy ready for a weekend!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.