या शहरात आहे प्रियांका चोप्राचा नवा आशियाना..जाणून घेण्यासाठी क्लिक करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 13:09 IST2017-11-09T07:39:46+5:302017-11-09T13:09:46+5:30
बॉलिवूडपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये आपला दमदार परफॉर्मेन्स देते आहे. तिने हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या ...
.png)
या शहरात आहे प्रियांका चोप्राचा नवा आशियाना..जाणून घेण्यासाठी क्लिक करा
ब लिवूडपासून आपल्या करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या हॉलिवूडमध्ये आपला दमदार परफॉर्मेन्स देते आहे. तिने हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळं स्थान निर्माण केले आहे. गेल्या दीड-दोन वर्षापेक्षा अधिक काळ प्रियांका परदेशात आहे. त्यामुळे तिने न्यूयॉर्कमध्ये नवं घर खरेदी केल्याची माहिती मिळतेय. न्यूयॉर्कच्या मेनहट्टन परिसरात फोर बेडरुमचा फ्लॉट खरिदी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांकाने स्काईस्क्रेपरच्या टॉप फ्लोअरवर हा फ्लॉट खरेदी केला. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या प्रोजेक्टसाठी प्रियांका स्टुडिओ अपार्टमेंटन्स किंवा रेंटच्या घरात राहत होती. त्यामुळे प्रियांका आपल्या पेट डॉगसोबत नव्या घरात शिफ्ट झाली आहे.
![]()
प्रियांकाच्या जवळच्या सूत्रांने मुंबई मिररला दिलेल्या माहितीनुसार, प्रियांका आपल्या घरातले डेकोरेशन खूप साध आणि सरळ ठेवले आहे. आपल्या मित्र-मैत्रिणींनी दिलेल्या गिफ्ट तिने या घरात ठेवल्या आहेत.
![]()
ALSO RAED : बॉलिवूडच्या दुनियेतील बंद दरवाजामागचं वास्तव प्रियांका चोप्राने केले उघड,वाचा सविस्तर
नुकतेच प्रियांकाचे नाव फोर्ब्सने जाहिर केलेल्या शक्तिशाली महिलांच्या यादीत आले आहे. या यादीत प्रियांकाने 97 स्थान पटकावले आहे.सध्या प्रियांका क्वांटिकोच्या तिसऱ्या सीजनच्या शूटमध्ये व्यस्त आहे. 'अ किड लाइक जेक' आणि 'इट्स इजंट रोमाँटिक या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. दुसऱ्या चित्रपटात ती योगा अँम्बँसिडर आहे. प्रियांकाचे फॅन्स ती बॉलिवूडमध्ये कधी परतते आहे. याची आतुरतेने वाट पाहतायेत. संजय लीला भन्साळी यांच्या साहिर लुधियानवी आणि अमृता प्रीतम यांच्या प्रेमकथेवर आधारित चित्रपट ती झळकणार होती. मात्र या चित्रपट अभिषेक बच्चनचे नाव समोर आल्यावर तिने नकार कळवला. मिळालेल्या माहितीनुसार प्रियांका आमिरचा खानच्या 'सैल्यूट' चित्रपटाचा भाग बनू शकते. यात आमिर खान अंतराळवीर राकेश शर्मा यांची भूमिका साकारणार आहे. याच चित्रपटात प्रियांका त्याच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. याचे दिग्दर्शन महेश मथाई करणार आहेत. हा चित्रपट जर प्रियांकाने साईन केला तर पहिल्यांदा दोघांची जोडी मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार प्रियांका चोप्राला या चित्रपटाचा भाग बनायचे आहे. तिला या चित्रपटाचा विषय आवडला आहे.