‘मॉम’च्या कलाकारांसोबत गप्पा-टप्पा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:18 IST2017-06-21T06:31:21+5:302018-06-27T20:18:06+5:30
‘मॉम’ चित्रपट लवकरच रिलीज होणार असून त्याचे प्रमोशनचे काम सध्या सुरू आहे. अलीकडेच श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना हे मुंबईत एकत्र आले. पत्रकार परिषदेत कलाकारांसोबत गप्पा-टप्पांचा तास रंगला.
.jpg)
‘मॉम’च्या कलाकारांसोबत गप्पा-टप्पा...
‘ मॉम’ चित्रपट लवकरच रिलीज होणार असून त्याचे प्रमोशनचे काम सध्या सुरू आहे. अलीकडेच श्रीदेवी, नवाजुद्दीन सिद्दीकी, अक्षय खन्ना हे मुंबईत एकत्र आले. पत्रकार परिषदेत कलाकारांसोबत गप्पा-टप्पांचा तास रंगला.
प्रथमच हे त्रिकुट एकत्र आले आहे. त्यांची चित्रपटातील कामगिरी ही खरंच पाहाण्यासारखी असणार, यात काही शंकाच नाही.
![]()
प्रथमच हे त्रिकुट एकत्र आले आहे. त्यांची चित्रपटातील कामगिरी ही खरंच पाहाण्यासारखी असणार, यात काही शंकाच नाही.