Celebs at Standard Chartered Mumbai Marathon 2017
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2017 17:59 IST2017-01-15T17:59:22+5:302017-01-15T17:59:22+5:30
स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सहभाग नोंदविला. काहींनी प्रत्यक्ष तर काहींनी उद्घाटनप्रसंगी हजेरी लावून ही मॅरेथॉन चंदेरी बनविण्यात मोठा वाटा उचलला.
Celebs at Standard Chartered Mumbai Marathon 2017
स टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी सहभाग नोंदविला. काहींनी प्रत्यक्ष तर काहींनी उद्घाटनप्रसंगी हजेरी लावून ही मॅरेथॉन चंदेरी बनविण्यात मोठा वाटा उचलला.
अभिनेता जॉन अब्राहम याने हजेरी लावताना उपस्थितांना प्रोत्साहित केले.
![]()
अभिनेता जॉन अब्राहम याने हजेरी लावताना उपस्थितांना प्रोत्साहित केले.