जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला सेलिब्रिटींची गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:20 IST2017-05-11T13:08:39+5:302018-06-27T20:20:23+5:30
अलीकडेच गायक जस्टीन बिबर हा मुंबईत दाखल झाला होता. तो मुंबईत येणार म्हटल्यावर सर्व रसिकांसाठी पर्वणीच होती. मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर त्याची कॉन्सर्ट पार पडली. ‘बी टाऊन’ च्या वर्तुळातील अनेक सेलिब्रिटींनी या कॉन्सर्टला हजेरी लावली.
.jpg)
जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला सेलिब्रिटींची गर्दी
अ ीकडेच गायक जस्टीन बिबर हा मुंबईत दाखल झाला होता. तो मुंबईत येणार म्हटल्यावर सर्व रसिकांसाठी पर्वणीच होती. मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर त्याची कॉन्सर्ट पार पडली. ‘बी टाऊन’ च्या वर्तुळातील अनेक सेलिब्रिटींनी या कॉन्सर्टला हजेरी लावली.
कोरिओग्राफर रेमो डिसुझा हा येथे त्याच्या हटके अंदाजात आला होता.
![]()
कोरिओग्राफर रेमो डिसुझा हा येथे त्याच्या हटके अंदाजात आला होता.