​सेलिब्रेटी विरूद्ध भिडले क्रिकेटर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 16:00 IST2016-06-09T10:30:22+5:302016-06-09T16:00:22+5:30

बॉलिवूड स्टार्स आणि क्रिकेटर भारतीय टीमचा धडाकेबाज बॅटसमन विराट कोहलीच्या सेवाभावी संस्थेसाठी एका फुटबॉल सामन्यात आमने-सामने भिडले.  सेलिब्रिटी क्लासिको ...

Celebrity cricketer against celebrity | ​सेलिब्रेटी विरूद्ध भिडले क्रिकेटर

​सेलिब्रेटी विरूद्ध भिडले क्रिकेटर

लिवूड स्टार्स आणि क्रिकेटर भारतीय टीमचा धडाकेबाज बॅटसमन विराट कोहलीच्या सेवाभावी संस्थेसाठी एका फुटबॉल सामन्यात आमने-सामने भिडले. 
सेलिब्रिटी क्लासिको २०१६ चॅरेटी फुटबॉल मॅचच्या निमित्ताने विराट कोहली इलेव्हन विरुद्ध अभिषेक बच्चन या दोघांचा एकमेकात भिडला.

विराट कोहली आणि कर्णधार महेंद्रसिंग धोणी हे सेलिब्रिटी क्लासिको २०१६ चॅरेटी फुटबॉल सामन्यात खेळले. अभिषेक बच्चनने सुद्धा यात सहभाग घेतला होता. त्याचबरोबर ह्या सामन्यात हरभजन सिंग,आदित्य रॉय कपूर ,रणबीर कपूर, शिखर धवन, अर्जुन कपूर हे सुद्धा सहभागी झाले. या सामन्याचा निकाल विराट कोहली इलेव्हन २ गोल व अभिषेक बचन इलेव्हन २ गोल असा बरोबरीचा झाला.

Web Title: Celebrity cricketer against celebrity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.