सेलिब्रिटी इन बिग बॉस
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:45 IST2016-01-16T01:18:31+5:302016-02-08T05:45:42+5:30
सलमान खानचा रिअँलिटी शो 'बिग बॉस ९' लवकरच सुरू होणार आहे. अजून स्पर्धकांची ऑफिशियल लिस्ट जाहीर झाली नाही. पण ...

सेलिब्रिटी इन बिग बॉस
स मान खानचा रिअँलिटी शो 'बिग बॉस ९' लवकरच सुरू होणार आहे. अजून स्पर्धकांची ऑफिशियल लिस्ट जाहीर झाली नाही. पण काहींची नावे पुढे आली आहेत. त्यात रूपल त्यागी, अंकित गेरा, रोशेल मारिया राव, अमन वर्मा, दिगंगना सूर्यवंशी, विकास बहल, किश्वर र्मचंट आणि सुयाश रॉय हे असतील.