सुट्या एन्जॉय करायला सेलिब्रिटी पोहोचले विदेशात, पाहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:01 IST2017-12-29T08:29:58+5:302018-06-27T20:01:27+5:30
सध्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मुंबई सोडून विदेशात सुट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. शाहिद कपूर, करिना कपूर-खान, रणवीर सिंग, शिल्पा शेट्टी, अक्षयकुमार, आलिया भट्ट आदी सेलेब्स आपल्या परिवारासोबत विविध देशांमध्ये सुट्या एन्जॉय करीत आहेत. आलिया आपल्या गर्ल गॅन्गसोबत सध्या विदेशात पोहोचली आहे.

सुट्या एन्जॉय करायला सेलिब्रिटी पोहोचले विदेशात, पाहा फोटो!
स ्या बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी मुंबई सोडून विदेशात सुट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. शाहिद कपूर, करिना कपूर-खान, रणवीर सिंग, शिल्पा शेट्टी, अक्षयकुमार, आलिया भट्ट आदी सेलेब्स आपल्या परिवारासोबत विविध देशांमध्ये सुट्या एन्जॉय करीत आहेत. आलिया आपल्या गर्ल गॅन्गसोबत सध्या विदेशात पोहोचली आहे.
मीशा, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत
![]()
मीशा, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत