कॅटला हवेत मुले आणि नातवंडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 22:21 IST2016-02-19T05:21:03+5:302016-02-18T22:21:03+5:30

कॅटरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचा ब्रेकअप या हॉट टॉपिकनंतर आता कॅटने वेगळेच आणि विचित्र वक्तव्य एका कार्यक्रमाच्या ठिकाणी ...

CATLA Children and grandchildren in the air | कॅटला हवेत मुले आणि नातवंडे

कॅटला हवेत मुले आणि नातवंडे

टरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचा ब्रेकअप या हॉट टॉपिकनंतर आता कॅटने वेगळेच आणि विचित्र वक्तव्य एका कार्यक्रमाच्या ठिकाणी केले. रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर तिने पुन्हा एकदा तिचे दैनंदिन आयुष्य सुरू केले आहे. तिला विचारण्यात आले की, ‘ तुझ्या ६०व्या वाढदिवसाच्यादिवशी तु कुठे आणि कशी असशील? ’ तर त्यावर ती म्हणते,‘ मला माझे मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत रहायला आवडेल. मला छान मुलं असतील...आणि कदाचित नातवंडंही...’ असे ती म्हणाली. त्यानंतर ती म्हणाली, खरंतर हा प्लॅन खुपच ध्येयवादी असला पाहिजे. कारण त्याला आकार घ्यायला बराच वेळ लागणार आहे. तर असे वाटतेय की, ‘तु आता लगेचच तुझ्या आयुष्याला वळण दिले पाहिजेस. तरच तुझे स्वप्न पूर्ण होईल.’ 


ranbir kapoor

Web Title: CATLA Children and grandchildren in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.