‘ब्रदर्स’ पुन्हा एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2016 15:01 IST2016-05-31T09:31:26+5:302016-05-31T15:01:26+5:30
अक्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ‘ब्रदर्स’ मध्ये एकमेकांसोबत उत्तम बाँण्डिंग सिद्ध केली आहे. ते सध्या त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये ...

‘ब्रदर्स’ पुन्हा एकत्र
क्षय कुमार आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी ‘ब्रदर्स’ मध्ये एकमेकांसोबत उत्तम बाँण्डिंग सिद्ध केली आहे. ते सध्या त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अक्षय कुमार ‘हाऊसफुल्ल ३’ च्या तर सिद्धार्थ ‘बार बार देखो’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. पुन्हा एकदा ते एकत्र येण्याच्या विचारात आहेत की काय?