या गायिकेने दिला गोंडस बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2017 16:05 IST2017-12-27T10:35:51+5:302017-12-27T16:05:51+5:30

प्रसिद्धा गायिका आणि टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांच्या मुलगी तुलसी कुमारने काही दिवसांपूर्वी  एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.  ...

The boy gave birth to a cute baby | या गायिकेने दिला गोंडस बाळाला जन्म

या गायिकेने दिला गोंडस बाळाला जन्म

रसिद्धा गायिका आणि टी-सीरिजचे मालक गुलशन कुमार यांच्या मुलगी तुलसी कुमारने काही दिवसांपूर्वी  एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.  तुलसी कुमारने आपल्या मुलाचे नाव शिवाय ठेवले आहे. तुलसी स्वत: ही गोड बातमी आपल्या फॅन्ससोबत सोशल मीडियावर शेअर केली आहे. 


 तुलसीने सोबतच एक पोस्टसुद्धा लिहिली आहे.  We proudly announce the birth of our Charming Baby Boy! We welcome to the world SHIVAAY RALHAN. Thnk u for all your love n wishes. नोव्हेंबर महिन्यात तुलसी सोशल मीडियावरुन प्रेग्नेंसीची बातमी दिली होती. 
तुलसी कुमारचा नवरा हितेश हा एक जयपूर बेस्ड बिझनेसमन आहे. गारमेंट्स आणि फर्निचरचा हितेशचा बिझनेस आहे. हितेश आणि तुलसीची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात झाली होती. ज्यानंतर दोघांनी 2014 मध्ये लग्न केले. 

Web Title: The boy gave birth to a cute baby

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.