2015 ठरले बॉलिवूडचे 'सेल्फी वर्ष'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:27 IST2016-01-16T01:07:56+5:302016-02-10T06:27:17+5:30

2015 हे वर्ष बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी जणू 'सेल्फी वर्ष' ठरले. यंदा सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड स्टार्सनी आपल्या सेल्फी शेअर केल्या. ...

Bollywood's 'selfie year' | 2015 ठरले बॉलिवूडचे 'सेल्फी वर्ष'

2015 ठरले बॉलिवूडचे 'सेल्फी वर्ष'

2015
हे वर्ष बॉलिवूड सेलिब्रेटींसाठी जणू 'सेल्फी वर्ष' ठरले. यंदा सोशल मीडियावर अनेक बॉलिवूड स्टार्सनी आपल्या सेल्फी शेअर केल्या. अगदी बिछान्यावरील फुरसतींच्या क्षणापासून ते दिवाळीची मस्ती, लग्नाच्या धूमधडाका, मित्र-मैत्रिणींसोबतची सहल, कुटुंबासोबतचे आणि सेटवरील क्षण त्यांनी आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवले. वर्षभरात सर्वाधिक लाईक मिळविलेले असेच काही सेल्फी आम्ही आज वाचकांसमोर ठेवत आहोत. यातला एखादा सेल्फी तुम्ही मिस केला असेल तर तो येथे पाहायला तुम्हाला आवडेल..

Web Title: Bollywood's 'selfie year'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.