या आहेत बॉलिवूडच्या सेल्फी क्वीन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST2017-09-19T05:05:49+5:302018-06-27T20:12:09+5:30

मेकअप आणि अभिनेत्री यांचं अतूट असं नातं आहे. मेकअप केल्याशिवाय पूर्वी अभिनेत्री बाहेर पडायच्या नाहीत. कुठेही जायचं असेल तर पूर्णपणे मेकअप करुनच या अभिनेत्री बाहेर पडायच्या. मात्र आता काळ बदलला आहे. त्यामुळे अभिनेत्रींच्या विचार करण्यातही बदल आलेला आहे. मेकअपबाबतही त्यांची मतं बदलली आहेत. मेकअप असो किंवा नसो याचा त्यांना फारसा फरक पडत नाही. त्यामुळंच की काय या आजच्या अभिनेत्री बिनधास्तपणे मेकअपशिवाय वावरतात. इतकंच नाहीतर मेकअपविना असलेले सेल्फी अन् फोटो फॅन्ससह शेअर करणं या अभिनेत्रींना भावतं.चला पाहूया कोण आहेत या अभिनेत्री ज्यांना मेकअपचा फरक पडत नाही.

Bollywood's Selfie Queen! | या आहेत बॉलिवूडच्या सेल्फी क्वीन!

या आहेत बॉलिवूडच्या सेल्फी क्वीन!

कअप आणि अभिनेत्री यांचं अतूट असं नातं आहे. मेकअप केल्याशिवाय पूर्वी अभिनेत्री बाहेर पडायच्या नाहीत. कुठेही जायचं असेल तर पूर्णपणे मेकअप करुनच या अभिनेत्री बाहेर पडायच्या. मात्र आता काळ बदलला आहे. त्यामुळे अभिनेत्रींच्या विचार करण्यातही बदल आलेला आहे. मेकअपबाबतही त्यांची मतं बदलली आहेत. मेकअप असो किंवा नसो याचा त्यांना फारसा फरक पडत नाही. त्यामुळंच की काय या आजच्या अभिनेत्री बिनधास्तपणे मेकअपशिवाय वावरतात. इतकंच नाहीतर मेकअपविना असलेले सेल्फी अन् फोटो फॅन्ससह शेअर करणं या अभिनेत्रींना भावतं.चला पाहूया कोण आहेत या अभिनेत्री ज्यांना मेकअपचा फरक पडत नाही.
मेकअप आणि अभिनेत्री यांचं अतूट असं नातं आहे. मेकअप केल्याशिवाय पूर्वी अभिनेत्री बाहेर पडायच्या नाहीत. कुठेही जायचं असेल तर पूर्णपणे मेकअप करुनच या अभिनेत्री बाहेर पडायच्या. मात्र आता काळ बदलला आहे. त्यामुळे अभिनेत्रींच्या विचार करण्यातही बदल आलेला आहे. मेकअपबाबतही त्यांची मतं बदलली आहेत. मेकअप असो किंवा नसो याचा त्यांना फारसा फरक पडत नाही. त्यामुळंच की काय या आजच्या अभिनेत्री बिनधास्तपणे मेकअपशिवाय वावरतात. इतकंच नाहीतर मेकअपविना असलेले सेल्फी अन् फोटो फॅन्ससह शेअर करणं या अभिनेत्रींना भावतं.चला पाहूया कोण आहेत या अभिनेत्री ज्यांना मेकअपचा फरक पडत नाही.

Web Title: Bollywood's Selfie Queen!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.