आकर्षक लिप्स असणा-या बॉलिवूड अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST2017-08-09T10:54:55+5:302018-06-27T20:15:33+5:30

बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा डंका देशातच नाही तर जगभरात गाजतो. आकर्षक सौंदर्य आणि दमदार अभिनय यामुळे बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी जगभरातल्या रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. आपल्या करियरचा आलेख दिवसेंदिवस उंच जावा यासाठी अभिनेत्री बरीच मेहनत घेत असतात. मात्र यापैकी काही मोजक्या अभिनेत्री त्यांची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. अभिनेत्रींची फिगर, घायाळ करणा-या अदा यासह त्यांच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वाचंही त्यात तितकंच योगदान असतं. आकर्षक व्यक्तीमत्त्व घडवण्यात आकर्षक ओठ असणंही गरजेचं असतं. चला तर पाहूया आकर्षक ओठ असणा-या बॉलिवूडच्या अभिनेत्रींबाबत.

Bollywood actress who has an attractive lip | आकर्षक लिप्स असणा-या बॉलिवूड अभिनेत्री

आकर्षक लिप्स असणा-या बॉलिवूड अभिनेत्री

लिवूडच्या अभिनेत्रींचा डंका देशातच नाही तर जगभरात गाजतो. आकर्षक सौंदर्य आणि दमदार अभिनय यामुळे बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी जगभरातल्या रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. आपल्या करियरचा आलेख दिवसेंदिवस उंच जावा यासाठी अभिनेत्री बरीच मेहनत घेत असतात. मात्र यापैकी काही मोजक्या अभिनेत्री त्यांची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. अभिनेत्रींची फिगर, घायाळ करणा-या अदा यासह त्यांच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वाचंही त्यात तितकंच योगदान असतं. आकर्षक व्यक्तीमत्त्व घडवण्यात आकर्षक ओठ असणंही गरजेचं असतं. चला तर पाहूया आकर्षक ओठ असणा-या बॉलिवूडच्या अभिनेत्रींबाबत.
बॉलिवूडच्या अभिनेत्रींचा डंका देशातच नाही तर जगभरात गाजतो. आकर्षक सौंदर्य आणि दमदार अभिनय यामुळे बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी जगभरातल्या रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. आपल्या करियरचा आलेख दिवसेंदिवस उंच जावा यासाठी अभिनेत्री बरीच मेहनत घेत असतात. मात्र यापैकी काही मोजक्या अभिनेत्री त्यांची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरतात. अभिनेत्रींची फिगर, घायाळ करणा-या अदा यासह त्यांच्या आकर्षक व्यक्तीमत्त्वाचंही त्यात तितकंच योगदान असतं. आकर्षक व्यक्तीमत्त्व घडवण्यात आकर्षक ओठ असणंही गरजेचं असतं. चला तर पाहूया आकर्षक ओठ असणा-या बॉलिवूडच्या अभिनेत्रींबाबत.

Web Title: Bollywood actress who has an attractive lip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.