बॉलिवूड अभिनेत्रींचे हटके टॅटू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:15 IST2017-08-17T09:19:13+5:302018-06-27T20:15:03+5:30
हॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांप्रमाणे बॉलिवूडची मंडळीही शरीरावर टॅटू काढतात आणि गोंदवून घेतात. करीना, , कंगणा, दीपिका, प्रियांका, आलिया अशा अनेक बड्या कलाकारांनी आपल्या शरीरावर टॅटू काढत आपली वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. काही कलाकारांनी वेगवेगळ्या नक्षीकाम असलेले टॅटू काढले तर काहींनी तर चक्क गायत्री मंत्र आपल्या पाठीवर गोंदवून घेतले. चला तर जाणून घेऊया कोण आहेत असे सेलिब्रिटी ज्यांनी टॅटू काढून आपली नवी ओळख बनवण्याचा प्रयत्न केला.

बॉलिवूड अभिनेत्रींचे हटके टॅटू
ह लिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांप्रमाणे बॉलिवूडची मंडळीही शरीरावर टॅटू काढतात आणि गोंदवून घेतात. करीना, , कंगणा, दीपिका, प्रियांका, आलिया अशा अनेक बड्या कलाकारांनी आपल्या शरीरावर टॅटू काढत आपली वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. काही कलाकारांनी वेगवेगळ्या नक्षीकाम असलेले टॅटू काढले तर काहींनी तर चक्क गायत्री मंत्र आपल्या पाठीवर गोंदवून घेतले. चला तर जाणून घेऊया कोण आहेत असे सेलिब्रिटी ज्यांनी टॅटू काढून आपली नवी ओळख बनवण्याचा प्रयत्न केला.
हॉलिवूडच्या प्रसिद्ध कलाकारांप्रमाणे बॉलिवूडची मंडळीही शरीरावर टॅटू काढतात आणि गोंदवून घेतात. करीना, , कंगणा, दीपिका, प्रियांका, आलिया अशा अनेक बड्या कलाकारांनी आपल्या शरीरावर टॅटू काढत आपली वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. काही कलाकारांनी वेगवेगळ्या नक्षीकाम असलेले टॅटू काढले तर काहींनी तर चक्क गायत्री मंत्र आपल्या पाठीवर गोंदवून घेतले. चला तर जाणून घेऊया कोण आहेत असे सेलिब्रिटी ज्यांनी टॅटू काढून आपली नवी ओळख बनवण्याचा प्रयत्न केला.
![]()