बॉलिवूड कलाकार, ज्यांनी पडद्यावरच्या भूमिकेसाठी केले मुंडण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:11 IST2017-09-20T09:00:51+5:302018-06-27T20:11:53+5:30
‘बागी2’ या चित्रपटातील भूमिकेसाठी टायगर श्रॉफ आपल्या केसांचे ‘बलिदान’ देणार आहे. होय, म्हणजे या चित्रपटासाठी टायगर मुंडण करणार आहे. अर्थात भूमिकेसाठी टक्कल करणारा टायगर एकटा नाही. त्याआधीही अनेक अभिनेत्यांनी हे धाडस दाखवले आहे. केवळ अभिनेतेच नाही तर अभिनेत्रीही यात मागे नाहीत. संजय दत्तने ‘अग्निपथ’ या चित्रपटात खलनायक साकारला होता. यासाठी संजयने मुंडण केले होते. या चित्रपटातील संजयचा अभिनयच नाही तर त्याचा लूकही त्याच्या करिअरमधील सर्वाधिक हटके लूक होता.

बॉलिवूड कलाकार, ज्यांनी पडद्यावरच्या भूमिकेसाठी केले मुंडण!!
‘ ागी2’ या चित्रपटातील भूमिकेसाठी टायगर श्रॉफ आपल्या केसांचे ‘बलिदान’ देणार आहे. होय, म्हणजे या चित्रपटासाठी टायगर मुंडण करणार आहे. अर्थात भूमिकेसाठी टक्कल करणारा टायगर एकटा नाही. त्याआधीही अनेक अभिनेत्यांनी हे धाडस दाखवले आहे. केवळ अभिनेतेच नाही तर अभिनेत्रीही यात मागे नाहीत.संजय दत्तने ‘अग्निपथ’ या चित्रपटात खलनायक साकारला होता. यासाठी संजयने मुंडण केले होते. या चित्रपटातील संजयचा अभिनयच नाही तर त्याचा लूकही त्याच्या करिअरमधील सर्वाधिक हटके लूक होता.
रणवीर सिंहने ‘बाजीराव मस्तानी’ या ऐतिहासिक चित्रपटात पेशवा बाजीरावची भूमिका साकारली होती. यासाठी रणवीरने मुंडण केले होते.
![]()
रणवीर सिंहने ‘बाजीराव मस्तानी’ या ऐतिहासिक चित्रपटात पेशवा बाजीरावची भूमिका साकारली होती. यासाठी रणवीरने मुंडण केले होते.