Bollywood actors come to meet Jackie Chan

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 15:47 IST2017-01-24T10:17:38+5:302017-01-24T15:47:38+5:30

हॉलीवूड स्टार जॅकी चैनचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. पण जॅकी चैन जेव्हा भारतात आला तेव्हा त्यांने बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्य़ा 'कुंग फू योगा'या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात आला होता. यावेळी सलमान खानने जॅकी चैनची ही इच्छा पूर्ण केली.

Bollywood actors come to meet Jackie Chan | Bollywood actors come to meet Jackie Chan

Bollywood actors come to meet Jackie Chan

लीवूड स्टार जॅकी चैनचे जगभरात अनेक फॅन्स आहेत. पण जॅकी चैन जेव्हा भारतात आला तेव्हा त्यांने बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्य़ा 'कुंग फू योगा'या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात आला होता. यावेळी सलमान खानने जॅकी चैनची ही इच्छा पूर्ण केली.
सलमान खान गाडीत बसून जॅकीच्या भेटीला येताना.

Web Title: Bollywood actors come to meet Jackie Chan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.