​लग्नानंतर बदलली बिपाशाची स्टाईल..

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 19:46 IST2016-06-07T14:15:24+5:302016-06-07T19:46:43+5:30

बिपाशा बसू लग्नानंतर बदललीयं...होय, ३७ वर्षीय बिपाशा सिंह ग्रोवर हिने लग्नानंतरचे तिचे नवे लूक इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

Bipashaachi style changed after marriage .. | ​लग्नानंतर बदलली बिपाशाची स्टाईल..

​लग्नानंतर बदलली बिपाशाची स्टाईल..

पाशा बसू लग्नानंतर बदललीयं...होय, ३७ वर्षीय बिपाशा सिंह ग्रोवर हिने लग्नानंतरचे तिचे नवे लूक इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. बिपाशाने मस्तपैकी लाँग बॉब (लॉब)कट केला आहे. पण हे काय?? केस कापल्यानंतर बिप्सला तिच्या लांबसडक केसांची आठवणही छळू लागली आहे. लहान केस मला आवडतात...पण केस कापल्यानंतर मला माझ्या लांबसडक केसांची आठवण सतावू लागली आहे. उफ्फ्फ काय करू?? असे बिपाशाने म्हटलेयं.. बिपाशाशिवाय बॉलिवूड किंग कंगना रानोट हिनेही आपले केस कापून लहान केले आहेत. तिनेही बॉब कट केला आहे.

Web Title: Bipashaachi style changed after marriage ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.