बाईक लव्हर बी-टाऊन ग्लॅमगर्ल्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST2017-08-04T06:53:11+5:302018-06-27T20:16:08+5:30

वेळोवेळी बॉलिवूड अभिनेत्यांचे बाईकप्रेम उघड झाल्याचे आपण पाहिले आहे.कधी ते सिनेमातून धुम स्टाइल बाईक चालवताना दिसायचे किंवा मग सिनेमात हिरोइनला बाईकवर बसवत फेरफटका मारताना दिसायचे.आता यांत बॉलिवूडच्या या ग्लॅमगर्ल्सही मागे नाहीत. कधी बाईकसह फोटोशूट करताना तर कधी चक्क सिनेमात सुरपफास्ट स्पिडने बाईक चालवतानाही या अभिनेत्री दिसल्या. त्यासाठी खास बाईक चालवण्याचेही रितसर प्रशिक्षण काही अभिनेत्रींने घेतले. त्यामुळे बाईक लव्हर हे फक्त अभिनेतेच नाही तर अभिनेत्रींनाही बाईकचे वेड असल्याचे या फोटोवरून स्पष्ट होत आहे.

Bike Lover B-Town Glamorgirls | बाईक लव्हर बी-टाऊन ग्लॅमगर्ल्स

बाईक लव्हर बी-टाऊन ग्लॅमगर्ल्स

ळोवेळी बॉलिवूड अभिनेत्यांचे बाईकप्रेम उघड झाल्याचे आपण पाहिले आहे.कधी ते सिनेमातून धुम स्टाइल बाईक चालवताना दिसायचे किंवा मग सिनेमात हिरोइनला बाईकवर बसवत फेरफटका मारताना दिसायचे.आता यांत बॉलिवूडच्या या ग्लॅमगर्ल्सही मागे नाहीत. कधी बाईकसह फोटोशूट करताना तर कधी चक्क सिनेमात सुरपफास्ट स्पिडने बाईक चालवतानाही या अभिनेत्री दिसल्या. त्यासाठी खास बाईक चालवण्याचेही रितसर प्रशिक्षण काही अभिनेत्रींने घेतले. त्यामुळे बाईक लव्हर हे फक्त अभिनेतेच नाही तर अभिनेत्रींनाही बाईकचे वेड असल्याचे या फोटोवरून स्पष्ट होत आहे.
वेळोवेळी बॉलिवूड अभिनेत्यांचे बाईकप्रेम उघड झाल्याचे आपण पाहिले आहे.कधी ते सिनेमातून धुम स्टाइल बाईक चालवताना दिसायचे किंवा मग सिनेमात हिरोइनला बाईकवर बसवत फेरफटका मारताना दिसायचे.आता यांत बॉलिवूडच्या या ग्लॅमगर्ल्सही मागे नाहीत. कधी बाईकसह फोटोशूट करताना तर कधी चक्क सिनेमात सुरपफास्ट स्पिडने बाईक चालवतानाही या अभिनेत्री दिसल्या. त्यासाठी खास बाईक चालवण्याचेही रितसर प्रशिक्षण काही अभिनेत्रींने घेतले. त्यामुळे बाईक लव्हर हे फक्त अभिनेतेच नाही तर अभिनेत्रींनाही बाईकचे वेड असल्याचे या फोटोवरून स्पष्ट होत आहे.

Web Title: Bike Lover B-Town Glamorgirls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.